श्री तुळजाभवानी टूँव्लरस
“सहा व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्तींचा ग्रुप, स्थळं, तारखा तुमच्या, समाधानपूर्वक नियोजन आमचे. सहलीच्या खर्चात रोज दोन वेळा चहा, जेवण, एक वेळ नाटा, निवास व स्थानिक खर्चाचा समावेश आहे. प्रत्येकास घराच्या जवळ पिकअप व ड्रॉपची व्यवस्था असून घरबसल्या बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.”
- अष्टविनायक दर्शन : (एक रात्र, दोन दिवस) रु.२४५०
- अकरा मारुती दर्शन : (एक रात्र, दोन दिवस) रु.२,४५०
- मध्यप्रदेश दर्शन : माहेश्वर, ओंकारेश्वर, मंदिर, उज्जैन, पचमढी, खजुराहो, जबलपूर, भेड़ाघाट. (सात रात्री, आठ दिवस) रु.१५,९५०
- पिठापूर-कुरवपूर : हैदराबाद, रामोजी फिल्म सिटी, पिठापूर, श्रीशैलम,कुरवपूर, मंत्रालय, गाणगापूर, अक्कलकोट (सात रात्री, आठ दिवस) रु.१५,९५०
- गुजरात दर्शन : सुरत, गरुडेश्वर, डाकोर, अहमदाबाद, अक्षरधाम, द्वारका साबरमती, बेट द्वारका, सोमनाथ, सासनगीरसह (सहा रात्री, सात दिवस) रु.१२,९५०
- कर्नाटक दर्शन : गोकर्ण, मुर्डेश्वर, जोग फॉल्स, सिरसी, सहस्त्रलिंग, हपी, बदामी, पट्टकदल, कुदालसंगम, बीजापुर (तीन रात्री, चार दिवस) रु. ७,५५०
- गोवा दर्शन : अंबोली घाट, मंगेशी, शांतादुर्गा, गोवा चर्च, कलंगुट बीच,तारकर्ली, सिंधुदुर्ग, का , शांतादुर्गा, ओल्ड गोवा तारकली, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर, गगनबावडासह.(तीन रात्री, चार दिवस) रु.६,७५०
- रायगड रोप-वे सह कोकण दर्शन : शिवथर घळ, दिवेआगर, हरिहरेश्वर, आंजले गणपतीपुळे, पावस-मार्लेश्वर, डेरवण, परशुराम ( तीन रात्री, चार दिवस) रु. ५,८५०
- तळकोकण दर्शन : विजयदा, कुणकेश्वर, सिंधुदुर्ग, तेरेखोल, रेड्डी, सावंतवाडी, अंबोली घाट सह, (तीन रात्री, चार दिवस) रु.५.६५०
- विदर्भ- मराठवाडा दर्शन : परळी वैजनाथ, औदया नागनाथ, माहूर, कारंजा, शेगांव, भद्रा मारुती, घृष्णेश्वर, वेरूळ, देवगड.(तीन रात्री, चार दिवस) रु.५,५५०
- गोंदवले : शिखर शिंगणापूर, गोंदवले, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर.(दोन रात्री,तीन दिवस) रु.४,१५०
सर्व प्रकारच्या AC Non AC गाड्या भाड्याने उपलब्ध.
अजित निकम (व्यवस्थापक) 9850054309 अनिकेत निकम 9890901286/
ऑफिस क्रमांक १०, आनंद निलय बिझनेस सेंटर, कर्वे पुतळ्याजवळ, कर्वे रोड, कोथरूड, पुणे ३८