आज माणूस👱 चंद्रावर🌙 पोहोचला असला तरीही आपल्या बळीराजाला👳♀ शेतामधील मोटर चालू-बंद करण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत🚶🏽 अथवा मोटरबाईक🛵 ने जावे लागते. बरेचदा हा रस्ता खडकाळ असतो, पावसाळा असला तर चिखल पण असतो. बरेचदा रात्री🌑 पण शेतात जाव लागते आणि अशा वेळी हिंस्र प्राण्यांचा🐆🦓🐖🦛 व साप🐍, विंचू 🦂 इ. चा धोका असतो. फक्त मोटर चालू-बंद करण्यासाठी शेतकऱ्याला त्याचा अमूल्य वेळ⏱ खर्चावा लागतो.
परंतु आता चिंता 😊नसावी कारण बळीराजाच्या या सर्व समस्यांचे समाधान घेऊन आलाय “समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर”.
आता आपल्या 🌾शेतात लावा समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर आणि वाचवा, आपला अमूल्य ⌚वेळ, 💰पैसा आणि जीव… एवढेच नव्हे तर समर्थ तुम्हाला फोन करून मोटर संबंधित सगळी माहिती वेळोवेळी देतो*.
तर मग आजच बुक करा ‘समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर. संपूर्ण स्वदेशी बनावटीचा, सगळ्यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज.
‘समर्थ’ मोबाईल मोटर कंट्रोलरची 💠वैशिष्ठये :-
१) संपूर्ण भारतातून 🤳कुठूनही आपल्या 🌾शेतातील मोटर पंप आपल्या मोबाईल वरून CALL📞 किंवा SMS📲 च्या मदतीने सुरु करता येतो.
२) विहिरीतील 💦💧पाणी संपल्यास समर्थ आधी मोटरला बंद❌ करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.
३) फेज रिवर्स↩ झाल्यास मोटर बंद❌ करतो आणि फोन करून कळवतो.📲
४) विद्युत⚡ पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून समर्थ मोटारला❌ बंद करतो व तुम्हाला 📞📲फोन करून तसे कळवतो.
५) मोटर 🚨ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर ❌बंद केली जाते आणि तुमच्या 📞📲मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.
६) लाईट⚡ आल्यावर तुमच्या 📲मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.
७) मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ९ व्यक्तीच👥 सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्यास समर्थ त्याचा कॉल कट 📴❌करतो.
८) टायमरच्या⏰ सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.
९) १ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी समर्थ वापरू शकता.
१०) अडेपटरची सुविधा असल्यामुळे ‘समर्थ’ पॉवर सप्लायच्या धोक्यांपासून सुरक्षित राहतो. अडेपटर खराब झाल्यास अल्पदरात बदलवता येतो.
११) समर्थ बाबत शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास⏰⏳ कस्टमर केअर📞☎ ची सुविधा उपलब्ध.
१२) समर्थ 👺चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने👺 तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक misscall येतो. Location Tracking system मुळे चोर पकडता येतो. पासवर्ड मुळे समर्थ च्या सगळया 🔐सेटींग संरक्षित राहतात.
१३) तुमची मोटर कुणी स्टार्टर वरून बंद📴 केली असल्यास समर्थ तसे तुम्हाला 📲फोन करून कळवतो.
१४) मोटर ला मिळत असलेलं व्होल्टेज व करंट तुम्ही 🤳मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.
१५) १ वर्षाची वारंटी. १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार. १ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची 🏘घरपोच सर्विस मिळेल
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेला हा समर्थ mobile motor controller आजच बुक करा व तुम्ही सुद्धा बना एक ‘समर्थ शेतकरी’.
“समर्थच्या” अधिक माहितीसाठी किंवा विकत घेण्यासाठी 📞📲संपर्क:- 8208757907 / 9579073819
संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही मिळेल फक्त कॉल करा
किंमत – 1 फेज 6000
2-3 फेज 5500
3 फेज 5500
Features of 'Samarth' Mobile Motor Controller: -
1) From all over India, your motor pump can be
started on your mobile with the help of CALL or SMS.
2) After draining the well,
Samarth first closes the motor and then calls
your mobile and tells you that
the motor has been turned off due
to no water coming from the pump.
3) In the case of reverse phase, the motor will shut down
and information by phone.
4) If the power supply is not smooth or if the fuse is burned,
the motor will be shut down
so that the motor is safe and informs you by phone.
5) If the motor is overloaded,
the starter breaks or any other technical problem occurs,
the motor is shut down and the
the phone is notified on your mobile.
For more information or to purchase
“Samarth’s” contact: – 8208757907/9579073819
Just call anywhere in the whole of Maharashtra Price
– 1 Phase 6000 2-3 phase 5500 3 phase 5500
Amazing Features & Amazing Product.
We are glad that you preferred to Grab Hey. Please fill requirement and one of our friendly team members will contact you back.