🌱 *सुपरअॅक्ट*🌱
🍇🍅🍆🌶🥒🥦🌽
✅ सेंद्रिय
✅ पोषक
✅ वर्धक
✅ रक्षक
*सुपरअॅक्ट चे फायदे*
✅ पांढऱ्या मुळांची जलद व झपाट्याने वाढ होते.
✅ पानांच्या आकारात व जाडीत वाढ होऊन पाने हिरवेगार व टवटवीत बनतात.
✅ झाड वेल निरोगी, सुदृढ, सक्षम रोगप्रतिकारक्षम बनते.
✅ अन्न तयार करण्याची व बुरशी, रोग, किड आणि व्हायरस प्रतिकार क्षमता मोठया प्रमाणात वाढ़ते.
✅ फुल व फळगळ थांबते. फुल व फळधारणा होण्याची क्रिया जोमाने वाढते.
✅ फळांचा आकार, वजन व प्रत मध्ये लक्षणिय वाढ होऊन चमकदार, दर्जेदार व निर्यातक्षम भरघोस उत्पादन मिळते.
✅ फळे दिर्घकाळ टवटवीत राहून फळांची टिकाऊक्षमता वाढते.
✅ अन्नघटकांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती (पाने पिवळी पडणे, करपणे, पान, फुल व फळ गळ होणे, वाढ थांबणे) प्रभावीपणे नियंत्रित करते.
✅ जिवांणूमुळे जमिनीतील संख्या वाढवून अन्नघटक शोषण्यास मदत होते.
✅वापरण्याची पध्दत –
✅ठिबक द्वारे – 1 लि. 200 लि.पाण्यात मिसळून ठिबक द्वारे द्यावे.
👉सर्व पिकांसाठी उपयुक्त
👉🏼अधिक माहितीसाठी संपर्क करा 🤝🏼.
मो.नं.9119560007
We are glad that you preferred to Grab Hey. Please fill requirement and one of our friendly team members will contact you back.